<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. शेतकरी संघटना आणि सरकारमधील चर्चेआधी दिल्लीमध्ये ही भेट होणार आहे. शेतकरी आंदोलनावरुन पंजाब सरकारची आक्रमक भूमिका पाहता ही भेट अतिशय महत्त्वाची समजली जात आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह याआधीही अमित शाहा
from home https://ift.tt/2JmdYgB
from home https://ift.tt/2JmdYgB
No comments:
Post a Comment