हैदराबाद : बृहत् हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या मतगणनेत तेलंगणाचा सत्ताधारी पक्ष () सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलाय. परंतु, भाजपनं लावलेल्या जोरामुळे तेलंगणा राष्ट्र समितीचा विजय मात्र फिका पडलाय. टीआरएस'ला निवडणुकीत १५० पैकी ५५ जागा मिळाल्या आहेत. तर हैदराबादचे 'भाग्यनगर' करण्याची घोषणा केलेल्या भारतीय जनता पक्षानं मुसंडी मारून ४८ जागांपर्यंत उडी मारली. असदुद्दीन औवेसी यांच्या ऑल इंडिया एमआयएम पक्षाला ४४ जागावर यश मिळाले.
वाचा : वाचा : शुक्रवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपनं ८० जागांवर आघाडी मिळाल्याचे वृत्त माध्यमांत झळकलं. नंतर या कलांत मोठा बदल होऊन पक्षाची घसरगुंडी तिसऱ्या स्थानापर्यंत झाली. मात्र, सायंकाळनंतर पुन्हा चित्र बदललं आणि भारतीय जनता पक्षानं एमआयएमला मागं टाकत दुसऱ्या स्थानावर उडी घेतली. वाचा : वाचा :
| पक्ष | २०१६ | २०२० | जागांत बदल |
|---|---|---|---|
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/33KM9p0
No comments:
Post a Comment