<p style="text-align: justify;"><strong>नवी मुंबई :</strong> धावत्या लोकल ट्रेनमधून वाशी खाडी पुलावर ढकलून देत तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नवी मुंबईत उघडकीस आली आहे. संबंधित तरुणी मंगळवारी (22 डिसेंबर) सकाळी वाशी खाडी पुलावर रेल्वे रुळालगत जखमी अवस्थेत सापडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. प्राथमिक तपासात या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे
from home https://ift.tt/3pntZlD
from home https://ift.tt/3pntZlD
No comments:
Post a Comment