<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यंदा त्यांच्या रिलेशनशिपवरुन फारच चर्चेत राहिले. दोघे लवकरच 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहे. इतकंच नाही तर दोघांच्या लग्नाबाबतही सातत्याने चर्चा सुरु असते. जर कोरोव्हायरसची महामारी आली नसती तर दोघांचं आता लग्न झालं असतं. हे
from home https://ift.tt/38A4zdF
from home https://ift.tt/38A4zdF
No comments:
Post a Comment