<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन चर्चेत आहे. कायमच आपल्या ट्वीट किंवा वक्तव्यांमुळे वादात असणारी अभिनेत्री कंगना रनौत देखील या आंदोलनावरुन पुन्हा चर्चेत आली आहे. कारण तिने शेतकरी आंदोलनाचा ना केवळ विरोध केला तर एका वृद्ध महिलेविरोधात फेक ट्वीट करत अपशब्द वापरले. या
from home https://ift.tt/3myEx05
from home https://ift.tt/3myEx05
No comments:
Post a Comment