Breaking

Thursday, December 31, 2020

भारत सरकारकडून कोरोना लसीला मान्यता मिळण्याची शक्यता, तीन कंपन्या शर्यतीत https://ift.tt/eA8V8J

<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी कोरोना लसीसंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. 1 जानेवारी म्हणजेच आज केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमटीची कोरोना लसीसंदर्भात बैठक होणार आहे. या बैठकीत तीन कंपन्यांच्या डेटाचं पुनरावलोकन होणार, ज्यांनी इमर्जन्सी यूज ऑथोरायझेशनची परवानगी मागितली आहे. या समितीच्या

from home https://ift.tt/35h4w5V

No comments:

Post a Comment