<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> चेन्नईमधील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. दक्षिण रेल्वेने 23 डिसेंबर म्हणजेच आजपासून सर्वसामान्यांना नॉन-पीक अवरमध्ये लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. दक्षिण रेल्वेने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, "23 डिसेंबरपासून सर्वसामान्य नागरिकांना चेन्नईच्या उपनगरीय सेवेतील नॉन पीक अवरमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे."</p> <p style="text-align:
from home https://ift.tt/3nMJyCQ
from home https://ift.tt/3nMJyCQ
No comments:
Post a Comment