<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> एमडी आणि एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून देतो असे सांगून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात सायन रुग्णालयाच्या सहाय्यक अधिष्ठात्यालाही अटक करण्यात आली आहे. तर अशाच आणखी एका प्रकरणात ज्यामध्ये एक टोळी मेडिकलमध्ये ॲडमिशन मिळवून देते असं सांगून लोकांकडून लाखो
from home https://ift.tt/2KtaQQy
from home https://ift.tt/2KtaQQy
No comments:
Post a Comment