<p style="text-align: justify;"><strong>IND vs AUS |</strong> ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर शुक्रवारपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशा टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचा पहिला सामना कॅनबरामध्ये खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत भारतीय संघाचं लक्ष्य एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत झालेल्या पराभवाचा बदला घेण्यावर असले. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने अत्यंत
from home https://ift.tt/39KrBRh
from home https://ift.tt/39KrBRh
No comments:
Post a Comment