<p style="text-align: justify;"><strong>Jammu kashmir</strong> मधील कुलगाम येथे मंगळवारी दोन दहशतवाद्यांनी सैन्यापुढं शरणागती पत्करल्याची घटना घडली आहे. दोन्ही दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संलग्न असल्याची माहिती समोर येत आहे. सैन्य आणि दहशतवाद्यांची चकमक सुरु असतानाच या दोन्ही दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना घटनास्थळी बोलवण्यात आलं. इथं दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांना विनवणी केल्यानंतर त्यांनी
from home https://ift.tt/3h71rKj
from home https://ift.tt/3h71rKj
No comments:
Post a Comment