अमरावती - परतवाडा महामार्गावर भीषण अपघातात दोन तरुणांचा जळून मृत्यू... आसेगाव जवळील गायत्री मंगल कार्यालयाजवळ झाला अपघात... तळणी पूर्णा येथील दोन युवक आसेगाववरून फवारणीसाठी पेट्रोल घेऊन आपल्या गावी जात असतांना बोलेरो गाडीने अचानक धडक दिल्याने मोठी आग... आज सायंकाळी 6.30 वाजताची घटना...
from home https://ift.tt/2YtjG4c
from home https://ift.tt/2YtjG4c
No comments:
Post a Comment