<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> 72व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून विविध सीमांमधून राजधानी दिल्लीत प्रवेश केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. याचदरम्यान काही शेतकरी लाल किल्ल्यावर पोहोचले आणि त्यांनी तिथे एक ध्वज फडकावला. या ध्वजावरुन लोकांच्या मनाता विविध शंका उपस्थित झाल्या
from home https://ift.tt/39jdsKa
from home https://ift.tt/39jdsKa
No comments:
Post a Comment