<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> अभिनेत्री प्रियांका चोप्रानं (Priyanka chopra) हिंदी कलाविश्वासोबतच हॉलिवूडमध्येती तितक्याच भक्कमपणे पाय रोवले. इतकंच नव्हे, तर मराठी चित्रपट वर्तुळातही निर्माती म्हणऊन ती सर्वांसमोर आली. अशी ही अभिनेत्री लवकरच तिच्या 'अनफिनिश्ड' (Unfinished) या आत्मचरित्राच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी तिनं या पुस्तकातील एक संदर्भ सोशल मीडियावर
from home https://ift.tt/3r1HhFf
from home https://ift.tt/3r1HhFf
No comments:
Post a Comment