<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> कुठे इंडिकेटर दुरुस्ती सुरु आहे, तर कुठे स्टेशन सॅनिटायझेशनचं काम सुरु आहे. ही सर्व तयारी सुरु आहे, 1 फेब्रुवारीसाठी... कारण एक फेब्रुवारीला मुंबईकरांसाठी सर्वात मोठा दिवस असणार आहे. याच दिवशी तब्बल दहा महिन्यांनंतर मुंबईकरांना लोकलची दारं खुली करण्यात येणार आहेत. त्यादिवशी रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात
from home https://ift.tt/36sdVYL
from home https://ift.tt/36sdVYL
No comments:
Post a Comment