Breaking

Sunday, February 14, 2021

Breaking News LIVE: राज्यातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा https://ift.tt/eA8V8J

<p class="article-title"><strong>केंद्र सरकारचे कर्मचारी कामाच्या दिवशी कार्यालयात उपस्थित राहतील; कार्मिक मंत्रालयाचे निर्देश</strong></p> <p><br />केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामाच्या दिवशी कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश कार्मिक मंत्रालयाने रविवारी दिले आहेत. कार्मिक मंत्रालयानं दिलेल्या निर्देशांनुसार, सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना कामाच्या दिवशी कार्यालयात उपस्थित राहावं लागणार आहे. राष्ट्रीय राजधानीसहीत देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नाही.

from home https://ift.tt/3rLVXJ0

No comments:

Post a Comment