<p style="text-align: justify;"><strong>Rajesh Tope | आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण</strong><br />मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे. आरोग्यमंत्र्यांनी ट्वीटमध्ये त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचं आणि लक्षणं
from home https://ift.tt/3k4dwl2
from home https://ift.tt/3k4dwl2
No comments:
Post a Comment