<strong>मुंबई : <a href=\"https://marathi.abplive.com/topic/petrol\">पेट्रोल-डिझेल</a></strong>च्या दरवाढीचा चढता आलेख खाली उतरताना दिसत नाही. देशात सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 25 पैशांनी वाढ झाली आहे. त्यानंतर दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 89.54 रुपयांवर पोहोचली आहे आणि एक लिटर डिझेलची किंमत 79.95 रुपयांवर पोहोचली
from home https://ift.tt/3qFpB2B
from home https://ift.tt/3qFpB2B
No comments:
Post a Comment