<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> शहरी नक्षलवाद आणि भीमा-कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी अटकेत असलेल्या 82 वर्षीय आरोपी आणि ज्येष्ठ तेलुगु कवी वरवरा राव यांची अद्याप सुटका झालेली नाही. हायकोर्टाकडून जामीन मिळूनही कागदपत्रांच्या पुर्ततेअभावी ही सुटका खोळंबल्याची माहिती गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली. त्याची दखल घेत हायकोर्टानं राव यांच्या वकिलांना नानावटी रुग्णालयात
from home https://ift.tt/3qUVxzS
from home https://ift.tt/3qUVxzS
No comments:
Post a Comment