<p style="text-align: justify;"><strong>सांगली :</strong> एकीकडे महाविकास आघाडीमधील 3-4 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर दुसरीकडे अजूनही काही राजकीय मंडळी कोरोनाला हलक्यात घेत सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता मेळावे, सभा घेत आहेत. याबाबत <strong><a href="https://marathi.abplive.com/topic/vishwajeet-kadam">कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम</a></strong> यांनी कोरोनाचे नियम पाळण्यामध्ये 'आमचे चुकतेय'असे म्हणत स्वतः जीभ चावली. दुर्दैवाने आम्ही
from home https://ift.tt/3dtzHzJ
from home https://ift.tt/3dtzHzJ
No comments:
Post a Comment