<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती शतकाच्या उंबरठ्यावर आहेत. काही दिवसातच पेट्रोल डिझेलच्या किमती शंभरी पार करतील असं दिसतंय. देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरवाढीविरोधात आंदोलनं केली जात आहेत. मुंबईत देखील मध्यरात्री जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे. वाढत्या महागाईविरोधात युवासेनेकडून भाजप आमदार आशिष शेलार यांचा मतदारसंघ असलेल्या वांद्रे पश्चिम
from home https://ift.tt/2OUGJmF
from home https://ift.tt/2OUGJmF
No comments:
Post a Comment