<p style="text-align: justify;"><strong>सांगली :</strong> भाजपची सत्ता असलेल्या सांगली महापालिकेच्या विद्यमान महापौराची मुदत 21 फेब्रुवारी रोजी संपत आहे. आता 23 फेब्रुवारी रोजी महापौर, उपमहापौर निवड प्रकिया पार पडणार असून काँग्रेस -राष्ट्रवादी कडून भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी अंतर्गत हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेची आताची महापौर
from home https://ift.tt/3boPAVh
from home https://ift.tt/3boPAVh
No comments:
Post a Comment