<p>दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत पुढच्या आठवड्यात बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असं मंत्री विजय वडेट्टीवारांनी सांगितलंय. त्यामुळे शाळांसदर्भात निर्णय घेण्यात येतो हे पाहणं महत्वाचं असेल.</p>
from home https://ift.tt/3dydHn6
from home https://ift.tt/3dydHn6
No comments:
Post a Comment