<p style="text-align: justify;"><strong>कल्याण</strong> : जवळपास 195 देशांच्या राष्ट्रध्वज लक्षात ठेवणे खरचं कठीण आहे. पण ही किमया साधलीय ती अंबरनाथच्या एका पाच वर्षीय चिमुकल्याने. इतकंच नव्हे तर अवघ्यां 1 मिनटं 29 सेकंदात 54 देशांचा राजधान्यांची नावे देखील त्याने सांगितली. सुहृद बोडसच असं या चिमुकल्याचं नाव आहे. त्याच्या अफाट समरणशक्तीची दखल
from home https://ift.tt/2NtR3RR
from home https://ift.tt/2NtR3RR
No comments:
Post a Comment