<p style="text-align: justify;"><strong>INDvsENG 3rd Test :</strong> मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसर्या कसोटी सामन्यात दुसर्या दिवशी भारताने इंग्लंडला 10 गडी राखून पराभूत केले. दुसर्या डावात इंग्लंडने भारताला 49 धावांचे लक्ष्य दिले होते, जे भारताने कोणतीही विकेट न गमावता अवघ्या 7.4 षटकांत पूर्ण केलं. या विजयासह टीम इंडिया
from home https://ift.tt/37OUbPJ
from home https://ift.tt/37OUbPJ
No comments:
Post a Comment