<p style="text-align: justify;"><strong>IPL Auction 2021: <a href="https://marathi.abplive.com/topic/ipl-auction-2021">इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सीझनसाठी लिलाव प्रक्रिया</a></strong> आज चेन्नईत पार पडणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता ऑक्शन सुरु होईल. यंदाच्या वर्षी <strong><a href="https://marathi.abplive.com/topic/IPL">आयपीएलमध्ये</a></strong> 292 खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. त्यापैकी फक्त 61 खेळाडूंनाच करारबद्ध केलं जाणार आहे. IPL 2021 मध्ये 1114 खेळाडूंनी
from home https://ift.tt/3s3YmPn
from home https://ift.tt/3s3YmPn
No comments:
Post a Comment