Breaking

Wednesday, February 17, 2021

IPL Auction 2021 LIVE UPDATES : आयपीलएच्या आगामी मोसमासाठी 292 खेळाडूंवर बोली https://ift.tt/eA8V8J

<p>IPL Auction 2021 LIVE Streaming Updates: क्रिकेटप्रेमी भारत देशामध्ये या खेळाप्रती असणारं वेड काही वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही. अशा या देशात आयपीएल स्पर्धेला असणारी लोकप्रियता हीसुद्धा तितकीच कमाल. यंदाच्या वर्षी आगामी क्रिकेट सामन्यांपवर क्रिकेट विश्वाचं लक्ष असतानाच आयपीएलच्या लिलावाकडेही सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे.</p>

from home https://ift.tt/3pDT6k1

No comments:

Post a Comment