Breaking

Thursday, February 18, 2021

Maharashtra Unseasonal Rain | राज्यभर अवकाळी पावसाचा तडाखा; अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे पिकांचं नुकसान https://ift.tt/eA8V8J

राज्यातल्या अनेक भागांमध्ये आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्याला अवकाळी पावसाने झोडपलं तर अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना हा अवकाळी पाऊस डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

from home https://ift.tt/3udu8uX

No comments:

Post a Comment