<p style="text-align: justify;"><strong>मुंबई : <a href="https://marathi.abplive.com/coronavirus-covid-19">कोरोना</a></strong>च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे <strong><a href="https://marathi.abplive.com/news/mumbai">मुंबई</a></strong> महापालिका अलर्ट मोडवर आल्याचं बघायला मिळत आहे. ज्यात मागील दोन दिवसांपासून महापालिकेकडून रेस्टॉरन्ट्स बार आणि हॉटेल्सवर कारवाई धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. काल रात्रीच्या सुमारास वांद्रे आणि खार परिसरातल्या पाच रेस्टॉरन्ट, बार आणि पबवर कारवाई करण्यात आली आहे.
from home https://ift.tt/3aBCBk4
from home https://ift.tt/3aBCBk4
No comments:
Post a Comment