Breaking

Saturday, February 20, 2021

Mumbra | कोरोना येणार हे अल्लाला 2011 सालीच माहित होतं, मंत्री जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त विधान https://ift.tt/eA8V8J

<p>2020 मध्ये कोरोना येणार हे अल्लाला आधीच माहित होतं, त्यामुळं मुंब्र्यातल्या कब्रस्तानला 2011 सालीच मंजुरी मिळाली आणि 2019 साली त्याचं काम पूर्ण झालं. जर कब्रस्तान नसतं तर काय झालं असतं? असं विधान मंत्री जितेंद्र आव्हाडांनी केलंय. या विधानामुळे ते आता वादात सापडण्याची शक्यता आहे.</p>

from home https://ift.tt/2NjBfSi

No comments:

Post a Comment