<p style="text-align: justify;"><strong>अहमदाबाद:</strong> देशात सातत्याने इंधनाच्या किंमती वाढत आहेत. काही शहरात पेट्रोलच्या किंमती शंभरी ओलांडण्याच्या मार्गावर आहेत. देशातल्या विरोधी पक्षांनी यावरुन केंद्र सरकारवर प्रचंड टीका केली आहे. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की आता यावर बोलणं म्हणजे धर्मसंकट आहे.</p> <p
from home https://ift.tt/2O5TLxa
from home https://ift.tt/2O5TLxa
No comments:
Post a Comment