Breaking

Saturday, February 20, 2021

Pune Lockdown : पुण्यात लॉकडाऊन नाही, अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई होणार https://ift.tt/eA8V8J

<p style="text-align: justify;"><strong>Pune Lockdown :</strong> राज्यात <strong><a href="https://marathi.abplive.com/coronavirus-covid-19">कोरोना </a></strong>रुग्णांचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक नियम करण्यात येत आहेत. मात्र काही ठिकाणी कोरोना आणि लॉकडाऊनबाबत अफवा देखील पसरत आहेत. अशातच कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याच्या अफवा पसरल्या आहेत.

from home https://ift.tt/2NgED0d

No comments:

Post a Comment