<p style="text-align: justify;"><strong>लडाख:</strong> <a href="https://marathi.abplive.com/topic/ladakh"><strong>लडाख</strong></a>च्या भूमीवर जवळपास 12 हजार फुटाच्या उंचीवर आपले जवान रात्रंदिन देशाची सेवा करत असतात, पहारा देत असतात. या ठिकाणी रक्त गोठणारी थंडी असते. अशाही स्थितीत भारतीय जवानांना शत्रुवर नजर ठेवण्यासाठी डोळ्यात तेल घालून जागतं रहावं लागतं. आता यावर सोनम वांगचुक यांनी एक अनोखा उपाय शोधलाय.
from home https://ift.tt/2NrnEbl
from home https://ift.tt/2NrnEbl
No comments:
Post a Comment