Breaking

Wednesday, May 5, 2021

अनिल देशमुखांच्या मुलाच्या नावे सहा बनावट कंपन्या https://ift.tt/eA8V8J

खंडणी आरोप प्रकरणात चौकशी झालेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांच्या मुलांच्या नावे सहा बनावट कंपन्या असल्याचे समोर आले आहे.

from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2AzI5ME news/below-cbi-lens-6-firms-owned-by-former-minister-anil-deshmukhs-sons/articleshow/82422990.cms

No comments:

Post a Comment