Breaking

Sunday, May 23, 2021

धक्कादायक! केईएमच्या ट्रस्टमध्ये पाच कोटींचा घोटाळा उघडकीस https://ift.tt/eA8V8J

केईएम रुग्णालयातील 'डायमंड ज्युबिली सोसायटी ट्रस्ट'मध्ये पाच कोटींचा घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ट्रस्टचे लेखापाल श्रीपाद देसाई व सहायक लेखापाल राजन राऊळ यांच्यावर हा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.

from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2AzI5ME news/mumbai-crime-news-5-crore-scam-in-mumbai-kem-hospital-accountant-arrested/articleshow/82897793.cms

No comments:

Post a Comment