Breaking

Sunday, September 5, 2021

Marathi Joke: माहेरी जाणाऱ्या बायकोची नवऱ्याला वॉर्निंग... https://ift.tt/3h2iJsX

बायकोः माहेरी येताय ना माझ्या? नवराः हो.. तूच म्हणालीस ना... बायकोः हो... चला मग.. पण तिथे जाऊन उगाच वाद घालू नका. ते माझ्या वडिलांचे घर आहे. . . . . . . . . नवराः मग माझ्या वडिलांचे घर कुरुक्षेत्र आहे का? रोज महाभारत घडवत असतेस...


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2VgUbou

No comments:

Post a Comment