Breaking

Monday, November 15, 2021

कांजूरमार्ग येथील सॅमसंग सर्व्हीस सेंटरमध्ये भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही https://ift.tt/3ChrYgY

मुंबई: काजूरमार्ग येथील डबा कंपनी परिसरात असलेल्या सॅमसंग सर्व्हीस सेंटरमध्ये भीषण आग लागली. ही आग रात्री १० वाजण्याच्या सुमारास लागली. या आगीत जीवितहानीचे वृत्त नाही. (A broke out at the Samsung Service Center at Kajurmarg but no casualties were reported) पोलिस ठाण्याच्या समोर असलेल्या सॅमसंग सर्व्हीस सेंटरमध्ये ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या पंधरा ते वीस गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3DlJxOf

No comments:

Post a Comment