सिंधुदुर्ग: मालवण दांडी समुद्रकिनारी स्कूल बस उभी करून ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी गेलेल्या रात्री भरतीच्या वेळी चालकासह समुद्रात अडकली होती. स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी ट्रक्टरच्या साह्याने स्कूल बस चालकासह किनाऱ्यावर रात्री उशिरा आणली. ( gets stuck in ) पुणे-कोल्हापूर येथील १४ जण समुद्रकिनारी अहमदनगर येथील स्कूल बस घेऊन पर्यटनासाठी मालवणला आले होते. पण सुदैवाने कोणतीच हानी झाली नाही. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3pKVeti
No comments:
Post a Comment