Breaking

Monday, June 27, 2022

मुख्यमंत्री आपले असले तरी वॉर्ड रचना मात्र राष्ट्रवादीला सुटेबल होईल अशाच : आढळराव पाटील https://ift.tt/H2AcEXC

E टीकास्त्र सोडले आहे. ( has said that even if the chief minister is ours the ward structure has made suitable for the ) खेड तालुक्यातील चाकण येथे आयोजित एका कार्यक्रमात माजी खासदार बोलत होते. राज्यात आपल्याला आता निवडणुकीला सामोरे जायचे आहे. महापालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा वेगवेगळ्या निवडणुका होणार आहेत. राज्यात जरी आमचे मुख्यमंत्री असले तरीही वार्ड रचना मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला सूटेबल होतील अशा झाल्या आहेत. शिवसेनेचे नुकसान होईल अशा पद्धतीने संपूर्ण पुणे जिल्ह्यात वार्ड रचना करण्यात आल्या. याविषयी बोलायला गेलो तर आपले ऐकले जात नाही. शिवसेनेच्या प्रेमापोटी आम्ही या सगळ्या गोष्टी सहन करत आहोत, अशा शब्दात आढळराव पाटील यांनी आपली खंत बोलून दाखवली आहे. क्लिक करा आणि वाचा- बोलायला गेलो, तर आमचे ऐकले जात नाही- आढळराव पाटील या संदर्भात बोलायला गेलो, तर ऐकले जात नाही. या सर्व गोष्टी आम्ही सहन करत आलो आहोत, करत आहोत आणि पुढेही करतच राहू. हे फक्त शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे आणि यांच्या प्रेमापोटी, असेही आढळराव पाटील पुढे म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- आढळराव पाटील पुढे म्हणाले की, माझा सांगण्याचा आणि बोलण्याचा उद्देश एवढाच आहे की, आपण संघटनेच्या बरोबर आहोत. आपली जबाबदारी आहे. तुम्ही संघटनेच्या बरोबर राहा. मी देखील संघटनेच्या बरोबरच आहे. उद्धव ठाकरे यांना आपल्याला साथ द्यायची आहे. मात्र, आपले जे रंजलेले, गांजलेले आहेत त्यांच्या पाठिशी उभे राहण्यासाठी आपण खबीरपणे एकजूट दाखवली पाहिजे इतकेच मला सांगायचे आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/5YvfHmR

No comments:

Post a Comment