मुंबई: महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज बुलेटीनमध्ये दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यात आला असून खालील लिंक्सवर क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातम्या:- मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज१. आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झालेली आहे. खास भारती यांच्यासाठी विशेष पोलीस आयुक्तपदाची निर्मिती केली गेलीये. देवेन भारती हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले आणि विश्वासातले अधिकारी म्हणून ओळखले जातात. याआधी मुंबई पोलीस आयुक्त आणि सहपोलीस आयुक्त अशी पदं होती. परंतु खास भारती यांच्यासाठी विशेष पोलीस आयुक्तपदाची निर्मिती केली गेल्याने राजकीय वर्तुळासह पोलीस खात्यात देखील उलट सुलट चर्चांना सुरुवात झालीये. २. ३.४. ५.६. ७. ८. ९. १०. मटा अॅप डाउनलोड कराapp.mtmobile.inमिस्ड् कॉल द्या1800-103-8973
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Bknbpys
No comments:
Post a Comment