Breaking

Saturday, May 13, 2023

बेळगावात राजकीय राडा; महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सुधा भातकांडेंच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न https://ift.tt/sqIUYEP

बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांच्या समर्थकांनी राडा करत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माजी नगरसेविका केला. या हल्लेखोरांनी त्यांच्या घराच्या सीसीटीव्हीची मोडतोडही केली. तसेच त्यांनी भातकांडे यांच्या घराच्या परिसरात फटाके फोडून गोंधळ माजवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सुधा भातकांडे यांनी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बेळगाव भाजपचे उमेदवा अभय पाटील यांच्या विजयोत्सव रॅलीत हा प्रकार घडला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2DWfEkQ

No comments:

Post a Comment