Breaking

Monday, June 29, 2020

पंढरपूरला येणाऱ्या पादुकांसोबत 100 वारकऱ्यांना परवानगी द्या, वारकरी सेवा संघाची मुंबई उच्च न्यायालयात याचिका https://ift.tt/eA8V8J

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> आषाढातली 'पंढरपूरची वारी' ही महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळ्यांपैकी एक मानली जाते. पण यंदा कोरोना आणि टाळेबंदीचे संकट वारीवर आहे. मात्र तरीही किमान शंभर वारकऱ्यांसह माऊलींची पालखी पंढरपूरात घेऊन जाण्यास परवानगी द्या, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून

from home https://ift.tt/2VvB4UA

No comments:

Post a Comment