नवी मुंबईत कोरोना हॉस्पिटल उभे केले असले तरी प्रत्यक्ष काम करण्यासाठी डॉक्टर, नर्स उपलब्ध नाहीत. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन यंत्रणा लावलेली नाही. यामुळे रूग्णांवर योग्य ते उपचार होत नसल्याने रुग्ण दगावण्याचं प्रमाण वाढलं असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
from covid-19 https://ift.tt/3eDCgg5
from covid-19 https://ift.tt/3eDCgg5
No comments:
Post a Comment