<strong>सोलापूर :</strong> सोलापूर शहरातील मृतांच्या संख्येत रोज वाढ होत असतानाच एक धक्कदायक माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिलीय. कम्युनिकेशन गॅपमुळे शहरातील 40 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली नसल्याची माहिती आयुक्तांनी दिलीय. त्यामुळे सोलापूर शहरातील मृतांचा आकडा आता थेट 213 वर पोहोचला आहे. सोमवारी रात्री अचानक तातडीची पत्रकार परिषद घेत
from maharashtra https://ift.tt/3hPYhKN
from maharashtra https://ift.tt/3hPYhKN
No comments:
Post a Comment