<strong>मुंबई :</strong> राज्यातील सव्वालाख एसटी कर्मचाऱ्यांवर वेतनकपातीची कुऱ्हाड कोसळणार आहे. लॉकडाऊनमध्ये बसेस बंद असल्यामुळे महामंडळास वाहतूकचे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार व डिझेलवरील खर्च करणे आता शक्य नसल्याचे महामंडळाने आज एका परिपत्रकाद्वारे सांगितले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाला आहे. लॉकडाऊनमध्ये मिळणाऱ्या कमी पगारावर कसंबसं आपलं कुटुंब
from maharashtra https://ift.tt/3hZ0Bz4
from maharashtra https://ift.tt/3hZ0Bz4
No comments:
Post a Comment