<strong>कोल्हापूर :</strong> माजी खासदार राजू शेट्टी यांच्या विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत निर्माण झालेला वाद अखेर मिटला आहे. शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी स्वाभिमानी शेतकरी एकसंघ ठेवण्याचा निर्णय झाला असून आता राजू शेट्टी आमदारकी स्वीकारणार असल्याची माहिती आहे. राजू शेट्टी यांच्या बैठकीत नाराज प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, सावकार मादनाईक याची नाराजी दूर करण्यात आली
from maharashtra https://ift.tt/2YjTFVI
from maharashtra https://ift.tt/2YjTFVI
No comments:
Post a Comment