<strong>मुंबई:</strong> चक्रीवादळानंतर तडाख्याने उद्ध्वस्त कोकणवासियांना केंद्रीय पथकाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. 3 जूनच्या निसर्ग चक्रीवादळानंतर हळूहळू कोकण उभं राहतंय. राज्य सरकारनं कोकणवासियांना तातडीनं मदत करून मोठा दिलासा दिला आहे पण ही मदत तोकडी असून आणखी मदतीची गरज आहे. या वादळानं घातलेल्या थैमानानंतर काल केंद्रातलं एक पथक कोकणात दाखल झालं आहे. या पथकानं
from maharashtra https://ift.tt/2BgwiTA
from maharashtra https://ift.tt/2BgwiTA
No comments:
Post a Comment