<strong>Coronavirus</strong>: <strong>: </strong>जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे 90 लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. मागील 54 तासात 3338 जणांचा मृत्यू कोरोनामुळं झाला आहे. तर एक लाख तीस हजारांहून अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण 90 लाख 45 हजार 457 हजार लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 4 लाख 69 हजारांवर पोहोचली आहे.
from world https://ift.tt/2V6qjrB
from world https://ift.tt/2V6qjrB
No comments:
Post a Comment