Breaking

Saturday, June 13, 2020

तीन कोटींवर डल्ला; नगर सचिवासह चौघांवर गुन्हा दाखल https://ift.tt/eA8V8J

कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा वसुली विभागात संगणकात चुकीच्या नोंदी व करार पत्रांची बेकायदेशीर अंमलबजावणी करून या विभागातील कर्मचाऱ्यांनी तीन कोटी १४ लाख ६१ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी चार कर्मचाऱ्यांविरुद्ध शनिवारी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

from The Maharashtratimes https://ift.tt/2AoNdDK

No comments:

Post a Comment