Breaking

Saturday, June 13, 2020

करोनाचा धसका; लॉकडाऊनमुळे घटली लाचखोरी https://ift.tt/eA8V8J

करोनाचा वाढता संसर्ग आणि त्यामुळे जारी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे लाचखोरीत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. लॉकडाउनकाळात सरकारी कार्यलयांमध्ये कर्मचाऱ्यांची कमी उपस्थिती आणि बरेचसे व्यवहार बंद असल्याने २०१९च्या तुलनेत सन २०२०मध्ये पहिल्या सहामाहीत सापळ्यांमध्ये घट झाली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/3e14FfR

No comments:

Post a Comment