Breaking

Wednesday, June 17, 2020

डेटिंग साइटवर लग्नाचं आमिष; तरुणीला ९३ हजारांचा गंडा https://ift.tt/eA8V8J

डेटिंग साइटवर ओळख झालेल्या तरुणाने उंड्री परिसरातील एका तरुणीची लग्नाच्या आमिषाने ९३ हजारांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/3hAWrgF

No comments:

Post a Comment